महामार्गांवरील पेट्रोल पंपांवर महिलांसाठी स्वच्छ व सुरक्षित शौचालय अद्ययावत करण्याचे स्पष्ट अंमलबजावणीचे आदेश
माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यानंतर पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयातील संचालक अरुण कुमार यांच्या स्पष्ट सूचना
महिलांच्या सोयी, सुरक्षितता व आरोग्यासाठी आ. मुनगंटीवार यांची संवेदनशील पुढाकार









