Wednesday, April 15, 2026
HomeChandrapurचंद्रपूरच्या राजकारणात पुन्हा एकदा तुमचा शब्द आणि तुमचा विश्वास खरा ठरला!
spot_img

चंद्रपूरच्या राजकारणात पुन्हा एकदा तुमचा शब्द आणि तुमचा विश्वास खरा ठरला!

चंद्रपूरच्या राजकारणात पुन्हा एकदा तुमचा शब्द आणि तुमचा विश्वास खरा ठरला!

चंद्रपुर महानगरपालिका में भाजपा का महापौर चुने जाने पर सौ. संगीता ताई खांडेकर जी को हार्दिक शुभकामनाएँ एवं ढेरों बधाई!

भारतीय जनता पार्टी बल्लारपुर शहर की ओर से भी उन्हें हार्दिक शुभकामनाएँ प्रेषित की गईं।

आपके नेतृत्व में चंद्रपुर शहर निरंतर विकास की नई ऊँचाइयों को प्राप्त करे, यही मंगलकामना है।

ज्योत्स्ना वानखेडे:
महापौरपदी सौ. संगीता खांडेकर यांची झालेली निवड ही लोकनेता सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निर्णायक नेतृत्वाची साक्ष आहे. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवणे हीच तुमची ओळख आहे.
“महापौर भाजपचाच बसेल”
हा तुमचा आत्मविश्वास केवळ शब्दांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्षात उतरला—आणि पुन्हा एकदा इतिहास घडला.
भारतीय जनता पार्टीसाठी तुम्ही ज्या निष्ठेने, जिद्दीने आणि दूरदृष्टीने कार्य करता, त्याच कार्यशैलीमुळे आज चंद्रपूरची जनता समाधानी आणि आनंदी आहे. तुमची रणनीती, तुमची संघटन क्षमता आणि तुमचा विकासाभिमुख दृष्टिकोन—यामुळेच भाजपचा विजय अधिक भक्कम झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी बल्लारपूर शहराच्या वतीने आदरणीय भाऊंचा सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने त्यांचा गौरव करून अभिनंदन केले.
भाजपचा महापौर, विकासाचा मार्ग आणि लोकनेत्याचा शब्द—
हे समीकरण पुन्हा एकदा यशस्वी ठरले! हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा!
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page