Thursday, April 16, 2026
HomeJayantiबल्लारपूर शहर वंचित बहुजन आघाडी तर्फे शिवजयंती साजरी
spot_img

बल्लारपूर शहर वंचित बहुजन आघाडी तर्फे शिवजयंती साजरी

बल्लारपूर शहर वंचित बहुजन आघाडी तर्फे शिवजयंती साजरी

ज्योत्स्ना वानखेडे:
बल्लारपूर शहर वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी ने दिनांक :19 फेब्रुवारी 2026 ला सकाळी 11.30 वाजता रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांना मानवंदना दिली याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष उमेशभाऊ कडू, महिला आघाडी शहराध्यक्षा रेखाताई पागडे, महासचिव गौतम रामटेके, संघटक राकेश पेटकर, कोषाध्यक्ष प्रभूदासजी देवगडे, दुरेश तेलंग, प्रकाश रामटेके, निवृत्ती गायकवाड, अरुण गावंडे, प्रज्ञाताई लोंढे,  तालुका युवाअध्यक्ष अभिलाष चुनारकर, प्रियंकेश शिंगाडे, बाळू महेश्कर, असलम शेख भाई, संदीप ताकसांडे, संजय बोरकर, परमानंद भडके, आदी महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले व जयघोष करण्यात आला सोबतच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून जयघोष करण्यात आला याप्रकारे जयंती दिनाप्रसंगी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page