Thursday, April 16, 2026
HomeParbhaniसमता नगर मध्ये तुकाराम महाराज बीज ऊस्हात साजरी.
spot_img

समता नगर मध्ये तुकाराम महाराज बीज ऊस्हात साजरी.

समता नगर मध्ये तुकाराम महाराज बीज ऊस्हात साजरी.

ज्योत्स्ना वानखेडे: दि. 5 मार्च गुरुवार रोजी सेलू येथील  समतानगर येथे हभप श्री पंडित महाराज हिंगणे गेल्या अनेक वर्षांपासून “जगतगुरु तुकाराम बीज सोहळा” आयोजित करतात ही परंपरा पखवाज वादक श्री कार्तिक महाराज हिंगणे यांनी सुरू ठेवली आहे त्यांच्या पुढाकारातून आज हभप श्री मुकुंद महाराज गात यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन तुकाराम महारात बीज तिमीत आयोजन केले गायण साथ आसाराम महाराज निरवाडीकर, गजानन महाराज मुंडे , सदाशिव महाराज जाधव, केदार महाराज तांबट, मृंदगाची साथ कृष्णा महाराज जाधव , मनोज महाराज माणे , नवनाथ महाराज गायकवाड़ , पवन महाराज गायकवाड़, प्रकाश महाराज फड   याप्रसंगी   माजी नगराध्यक्ष  विनोद बोराडे, नगराध्यक्ष मिलींद सावंत , नगरसेवक  मनीष कदम,  प्रशांत ठाकुर ,सुनील गायकवाड, हभप श्री बापूसाहेब महाराज खवणे, हभप श्री हरिदास महाराज दांगट, हभप श्री कृष्णा महाराज रासवे,हभप श्री रामेश्वर महाराज कव्हळे, हभप श्री संतोष महाराज पवार, हभप श्री प्रसाद महाराज काष्टे, हभप श्री संजय महाराज पिंपळगावकर आदी उपस्थित होते.कार्यक्रमास मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता,महाप्रसादाने सांगता झाली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page