Thursday, June 4, 2026
HomeDeathसेवानिवृत्त शिक्षक सुरेश दयालपवार यांचे निधन
spot_img

सेवानिवृत्त शिक्षक सुरेश दयालपवार यांचे निधन

सेवानिवृत्त शिक्षक सुरेश दयालपवार यांचे निधन

ज्योत्स्ना वानखेडे:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर  येथिल सेवानिवृत्त शिक्षक सुरेश यादवराव दयालपवार यांचे दिनांक: १४/०३/२०२६ ला अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात  पत्नी, मुलगा व मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर  दि. १५ /०३/२०२६ ला दुपारी: १.०० वाजता बल्लारपूर येथील मोक्षधाम घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले. श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page