Thursday, April 16, 2026
HomeFestivalsश्री साईबाबा मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सव व महाप्रसाद वितरण
spot_img

श्री साईबाबा मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सव व महाप्रसाद वितरण

श्री साईबाबा मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सव व महाप्रसाद वितरण

ज्योत्स्ना वानखेडे:

श्री साईबाबा मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सव व महाप्रसाद दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिनांक 26/ 3/2026 ला सकाळी सहा वाजता साईबाबा व शिव पिंडीची अभिषेककरून आरती करण्यात आली. श्री गुरुदेव साई सेवा भजन मंडळ द्वारा हा दिवसभर साई  मंदिर बालाजी वार्ड येथे भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सायंकाळी पाच वाजता महाआरती करून महाप्रसादाचा वाटप करण्यात आला. सर्व भाविकांनी महाप्रसादाचा स्वाद घेतला.

 यशस्वी साठी साईबाबा मंदिराचे अध्यक्ष श्री पांडुरंग जरीले, श्री साई पिल्ले, श्री नगरसेवक मनोज बेले, ललित पिल्ले ,तुळशीराम महाकाळकर, दीपक भोयर ,अस्मिता भोयर भजन मंडळाचे अध्यक्ष श्री भालचंद्र कोंडेकर, उपाध्यक्ष श्री गणेश झाडे,  सचिव शंकर पुलगमवार प्रकाश झाडे,   डोंगरवार, ढवळे , सतीश ढोके , भास्कर शेळके ,भैय्याजी कष्टी ,मेघा कोंडेकर शांता जरिले ,संध्या मिश्रा ,माला बेले, गणपत राखुंडे ,शीला आसुटकर ,कुंदा राखुंडे ,विमाल अंडरस्कर, सुवर्णकष्टी ,जया उईके, सुवर्णा झाडे, सोनाली काकडे व प्रशांत मेश्राम डेकोरेशन नितीन तावडे ,सुनील यादव केटर्स महेंद्र महाजन, वैष्णवी महाजन ,अरुण शिवानी ,नवीन शिवानी ,अभिषेक चांदेकर, शाहील शिंदे, रमेश मिस्त्री  आशिष बोगा ,आशिष वर्मा ,राजु झाडे, बंटी वासेकर , रजत सिंग शेरगिरे, योगेश धानोरकर, संदीप मेश्राम ,नयन मुलकलवार, प्रमोद धरणे, भरत शिवानी, आशिष मालू यशस्वीते साठी अथक परिश्रम घेतले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page