Jyotsna Wankhede:
विपश्यना केंद्र येनबोडी, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र 442701 येथे, सर्व धम्म बंधु आणि भागिनींना कळविण्यात येते की दि. २१ एप्रिल २०२६ ते २९ एप्रिल २०२६ दरम्यान जुन्या साधक – साधिकांसाठी सतिपट्ठान सुत्त शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
केवळ जुने साधक – साधिका ज्यांनी किमान ३ दहा दिवसीय शिबिरे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत आणि गेल्या एक वर्षापासून नियमित साधना करत आहेत, अशा साधकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
त्याचप्रमाणे शिबिरासाठी धम्म सेवक – सेविकांची आवश्यकता आहे. सेवा पारमिता वृद्धिंगत करण्याची ही उत्तम संधी आहे. (ज्यांनी किमान सतिपट्ठान शिबिर केले आहे किंवा ३ शिबिरे व १ सेवा पूर्ण केली आहे असे जुने साधक – साधिका सेवेसाठी पात्र आहेत.) आपणही खालील वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा.
संपर्कः
वसंत ढोके – 7875330276
सुहास गेडाम – 8421343421
चक्रवर्ती फुलझेले – 9850893946
प्रियंका ब्राह्मणे – 8329769792
प्रणाल भुजाडे – 8600537424
असिम मैत्रीसह, सर्वांचे मंगल हो!