Friday, June 12, 2026
Homeबल्लारपूरसमशान घाट रोडवरील पाणीपुरवठाची लाईनची फक्त लीपापोती खोटे बिल काढण्यात, अधिकारी...
spot_img

समशान घाट रोडवरील पाणीपुरवठाची लाईनची फक्त लीपापोती खोटे बिल काढण्यात, अधिकारी आणि ठेकेदार मग्न

समशान घाट रोडवरील पाणीपुरवठाची लाईनची फक्त लीपापोती  खोटे बिल काढण्यात, अधिकारी आणि ठेकेदार मग्न

ज्योत्स्ना वानखेडे:
समशान घाट रोडवरील पाणीपुरवठाची लाईन आहे. तेथे श्री. नंदगिरवार यांच्या घराजवळ वारंवार फोडून लीपापोती करण्याचे काम चालू आहे.
तेथे काम बरोबर झाले नसून, जलनिसारण मंडळ यांनी पाणीपुरवठा चालू केला असता पुन्हा लिकेज मारत आहे.
ठेकेदार आणि अधिकारी मात्र काम दाखवून खोटे बिल काढण्यात मग्न आहे. अशी चर्चा नागरिकांत सुरू आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page