Saturday, July 4, 2026
HomeBhadrawati*शैक्षणिक दत्तक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वितरण*
spot_img

*शैक्षणिक दत्तक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वितरण*

*शैक्षणिक दत्तक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वितरण*

*स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजना अंतर्गत “गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी उमेद”*

*स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे उपक्रम*

*ज्योत्स्ना वानखेडे*
चंद्रपूर व इतर जिल्ह्यातील भद्रावती तालुका अंतर्गत येत असलेल्या गरजू, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यासाठी झटणाऱ्या स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने सुरु असलेले उपक्रम स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना अंतर्गत ट्रस्टकडून शैक्षणिक दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक सत्रासाठी (2026-27) शालेय साहित्य, पाठ्यपुस्तके, वह्या, पेन, पेन्सील तसेच शालेय गणवेशाचे मोफत वितरण करण्यात आले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page