Friday, July 10, 2026
Homeबल्लारपूरगोरक्षण वार्डातील नालीचा खोदकामातील माती संगणमताने परस्पर विकल्याने नप कडे चौकशीची...
spot_img

गोरक्षण वार्डातील नालीचा खोदकामातील माती संगणमताने परस्पर विकल्याने नप कडे चौकशीची मागणी

गोरक्षण वार्डातील  नालीचा खोदकामातील माती संगणमताने परस्पर विकल्याने नप कडे चौकशीची मागणी

*ज्योत्स्ना वानखेडे*
गोरक्षण वार्डातील नाईक दिगवा ले आउट मध्यें जे नाल्याचे खोदकाम झाले आहे. त्यात मोठया प्रमाणावर मुरूम व माती निघाली त्यामुळे परिसरात चिखल व घाण पसरलेली असून पावसाळ्यात ठीक ठिकाणी पाणी जमा आहे. त्यामुळे जाण्यायेण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यावर काळी गिट्टी टाकन्यात आली. परंतु मातीचे भरन नसल्याने गिट्टी दबत आहे. असे माहीत पडले की खोदलेली 40 ट्रेकटर माती जेसीबी ड्रायव्हर व ट्रेकटर मालकाचा संगनमताने विकल्या गेल्याची परिसरात चर्चा आहे. या बाबत नगर परिषद कडे तक्रार करण्यात आली असून सदर नाल्यावर रस्त्यावर भरन टाकण्या करिता नगर परिषदेला आर्थिक फटका बसणार आहे या याबाबत संबंधितांवर चौकशी करून माती विकल्याबद्दल कारवाई करावी, आर्थिक दंड आकारण्याची मागणी नगरपरिषदेला करण्यात आली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page