सुभाष वार्डात टॉवर उभारणीला नागरिकांचा तीव्र विरोध; मुख्याधिकाऱ्यांची घेतली भेट

टॉवर उभारणीमुळे परिसरातील नागरिकांना होणाऱ्या संभाव्य अडचणींबाबत नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे आपली बाजू मांडली. नागरिकांच्या आक्षेपांची दखल घेऊन संबंधित विषयाची पाहणी व आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या वेळी नगर परिषद मुख्याधिकारी विशाल वाघ, नगर परिषद उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, गटनेते करीम शेख, नगरसेवक भास्कर माकोडे, इस्माइल ढाकवाला, नगरसेविका करुणा रेब्बावार, अविनाश मठ्ठा, चेतन गेडाम यांच्यासह शमशेर निषाद, राजू निषाद, हीरा बहुरिया, कल्लू यादव, गोलू बहुरिया, छोटन निषाद, संतोष माहेश्वरी, नरसिंग रेब्बावार, संजय झिल्लेवार, सीनू रेब्बावार, जगदिश कडू, अमर निषाद, मुन्ना मोरया, सजु निषाद, गंगा निषाद, साई सदाला, सौरभ धरनिवार, पूनम बहुरिया, मिथलेशा निषाद, बबलू बहुरिया, नितीन बहुरिया, बबलू बामना, रूपेश रामटेके आणि सुनील मोतीलाल यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.










