Wednesday, July 15, 2026
HomeSanghtana*चंद्रपूर बामसेफ चे जिल्हा क्लस्टर अधिवेशन दि.19 जुलै ला.*
spot_img

*चंद्रपूर बामसेफ चे जिल्हा क्लस्टर अधिवेशन दि.19 जुलै ला.*

*चंद्रपूर बामसेफ चे जिल्हा क्लस्टर अधिवेशन दि.19 जुलै ला.* 

*ज्योत्स्ना वानखेडे*
   *B_S_4* अर्थात *भारतीय* *संविधान* *सन्मान* *सुरक्षा* व *संवर्धन* ह्या देशव्यापी महा जनजागरण अभियानाचा एक भाग म्हणून *जिल्हा स्तरिय संविधानाचा लोक महोत्सव* अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी  संविधान आणि लोकतंत्राच्या समर्थनासाठी मोठ्या संख्येने मूळनिवासी बहुजन समाजाच्या सदस्यांना संघटित करण्याचा प्रयत्न करत आहेत.सदर अधिवेशनाचे  उदघाटक मा.आम.सुधाकर अडबाले,शिक्षक आमदार,नागपूर विभाग विधान परिषद,मुंबई,मुख्य अतिथी मा. ए.बी.मरसकोले,म.राज्य  उपाध्यक्ष बामसेफ, महाराष्ट्र.रा.तर अध्यक्षता मा.कविता मडावी,केंद्रीय कार्यकारिणी,बामसेफ, नविन दिल्ली,तर अन्य विषयावर विविध संघटणांचे प्रतिनिधी विचार  मांडतील.
  या अधिवेशनाचा मुख्य विषय ” *राष्ट्रीयकरण का पैगाम निजीकरण पर लगाम* ” *अर्थात राष्ट्रीयकरणातून लोकतांत्रिक राज्य समाजवादाकडे* आणि *मूळनिवासी बहुजन संघटनांच्या ऐक्याची मूलभूत तत्वे आणि कृती कार्यक्रम* हे आहेत.
आपण या दोन मुद्द्यांवर भारतभरातील मूलनिवासी बहुजन समाजाला संघटित करत आहोत हा संघटन कार्यक्रम भारतभर *२००* *जिल्ह्यांमध्ये* आयोजित करत आहोत.
आपल्या *चंद्रपूर* जिल्ह्यात देखील सदर अधिवेशन *दि.19 जुलै 2026 रविवार*  रोजी *श्रमिक पत्रकार भवन,जुना वरोरा नाका,नागपूर रोड, चंद्रपूर* येथे आयोजित केले आहे….
  या अधिवेशनात तुमच्या सक्रिय उपस्थितीची बौद्धिक व आर्थिक पाठिंबाची व सहकार्याची आवश्यकता आहे.
 *आपण* व *आपल्या* *परिवाराला* उपस्थित राहण्यासाठी *आम्ही* *मनःपूर्वक* *आमंत्रित* करीत आहोत.असे आहवान बामसेफ आणि ऑफशुट विंग्ज च्या जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
 आपले विनित
एम.टी.साव सर, मूलनिवीसी संघ, बल्लारपूर.जि.के.उपरे, पाॅवर विंग्ज,महेंद्र सोरते,…
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page