Thursday, July 16, 2026
HomeBhadrawatiभद्रावती पोलिसांनी जुगार पकडला; नऊ जनावर कारवाई
spot_img

भद्रावती पोलिसांनी जुगार पकडला; नऊ जनावर कारवाई

भद्रावती पोलिसांनी जुगार पकडला; नऊ जनावर कारवाई

*ज्योत्स्ना वानखेडे*
 दिनांक *14/07/2026* रोजी रात्री दरम्यान मुखबीर द्वारे माहिती मिळाली की, नवीन भाजी मंडी भद्रावती येथे काही इसम जुगार पत्त्यावर पैशाची बाजी लावून हारजितचा खेळ खेळत आहे. अशी खात्रीशीर खबर मिळताच पो.स्टॉप सह घटनास्थळी नवीन भाजी मंडी भद्रावती येथे पोहोचून रेड केली असता खालील 09 आरोपी मिळून आले:
1.  *राजू धनराज कनोजे* – वय 38 वर्षे, धंदा-भाजीपाला, रा. पंचशिल नगर भद्रावती
2.  *सुरज चंदुलाल सोनवने* – वय 30 वर्षे, धंदा-कॅन्टर्स, रा. सुरक्षानगर भद्रावती
3.  *सोनु सुरेश शेंडे* – वय 35 वर्षे, धंदा-मजुरी, रा. अहिल्यानगर भद्रावती
4.  *मंगेश शेषराव खंडाळकर* – वय 36 वर्षे, धंदा-भाजीपाला, रा. आंबेडकर वार्ड भद्रावती
5.  *राहूल रमेश हटकर* – वय 35 वर्षे, धंदा-भाजीपाला, रा. आंबेडकर वार्ड भद्रावती
6.  *रवि शालीकराव विधाते* – वय 45 वर्षे, धंदा-मजुरी, रा. शिवनगर वार्ड भद्रावती
7.  *शुभम मधुकर पचारे* – वय 29 वर्षे, धंदा-मजुरी, रा. झिंगूजी वार्ड भद्रावती
8.  *योगेश वसंतराव शिन्दे* – वय 30 वर्षे, धंदा-मजुरी, रा. किल्ला वार्ड भद्रावती
9.  *अनिल गणपत निंबाळकर* – वय 49 वर्षे, धंदा-मजुरी, रा. शिवाजी नगर भद्रावती
मिळून आलेल्या आरोपींच्या अंगझडतीत व घटनास्थळावर *05 मोटार सायकल व 08 मोबाईल* असा एकूण *₹3,52,700/- रु. चा मुद्देमाल* मिळून आल्याने पंचनामा कार्यवाही करून सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन, भद्रावती येथे *पो.स्टे. भद्रावती अप. क्र. 683/2026 कलम 12(अ) मजुका* अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
*सदरची कार्यवाही* मा. पोलीस अधीक्षक *आयुष नोपानी*, मा. अपर पोलीस अधीक्षक *ईश्वर कातकडे*, मा. उप वि. पोलीस अधिकारी चंद्रपूर *संतोष बाकल* यांच्या मार्गदर्शनात
पो.नि. *योगेश्वर पारधी*, गुन्हे शोध पथकातील पोउपनि *गजानन तुपकर*, सफौ. *महेन्द्र बेसरकर*, पो.हवा. *अनुप आस्टूनकर*, *गोपाल आतकुलवार*, पो.अं. *खुशाल कावळे*, *योगेश घाटोळे*, *संतोष राठोड*, *अंकूश खंडाळे* पो.स्टे. भद्रावती यांनी केली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page