Tuesday, July 28, 2026
HomeMul*प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त: अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई*
spot_img

*प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त: अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई*

*प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त: अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई*

*ज्योत्स्ना वानखेडे*
*दिनांक:* 23.07.2026
*कारवाई कोणी केली:* अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर
*1. जप्ती कोनाकडून करण्यात आली?*
1.  *श्री. सूरज ईश्वर लोंबाळे* – वय 28 वर्षे
2.  *श्री. यश रवींद्र निमगडे* – वय 20 वर्षे
*ठिकाण:* ताडाळा रोड, ताडाळा, ता. मूल, जि. चंद्रपूर
*गुन्हा:* सुगंधित तंबाखू आणि पान मसाला मोटार सायकलने वाहतूक करताना पकडले
*पुरवठादार:* अवी चालक, चामोर्शी, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली
*2. जप्त केलेला मुद्देमाल व किंमत*
1.  *सुगंधित तंबाखू:* सुमारे 1.5 किलो – किंमत रु. 8,550/-
2.  *मोटार सायकल:* किंमत रु. 1,00,000/-
*एकूण जप्तीची किंमत:* रु. 1,08,550/-
*3. जप्तीचे कारण*
प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक करणे.
*4. गुन्हा दाखल*
आरोपी आणि वाहन मालक यांच्याविरुद्ध *BNS चे कलम 123, 223, 274(3)(5) व 275* अन्वये FIR दाखल करण्यात आला आहे.
*5. महत्वाची नोंद*
FIR मध्ये असे नमूद केले आहे की, *जर या आरोपींवर यापूर्वी एकापेक्षा जास्त असे गुन्हे दाखल असतील आणि या गुन्ह्यात आणखी लोक सामील असतील तर MCOC कायद्याच्या तरतुदींनुसार तपास करण्यात यावा.*
*6. कारवाई कोणी केली?*
मा. श्री. के. आर. जयपूरकर, सह आयुक्त(अन्न), नागपूर
मा. श्री. पी. ए. उमप, सहाय्यक आयुक्त(अन्न), चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली
*अन्न सुरक्षा अधिकारी श्री. प्रणय कांबळे* यांनी मा. आयुक्त यांच्या निर्देशानुसार ही कारवाई केली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page