*जपतलाई दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; आश्रमशाळांची सुरक्षा व्यवस्था तातडीने सुधारा – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके*
*तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर जपतलाई आश्रमशाळेची प्रत्यक्ष पाहणी*
*विद्यार्थ्यांची १५ ऑगस्टपर्यंत सुरक्षित ठिकाणी शैक्षणिक व निवासी व्यवस्था करण्याचे निर्देश*
*राज्यातील ५१३ अनुदानित आश्रमशाळांची तीन महिन्यांत तृतीय पक्षीय तपासणी*
*सर्व आश्रमशाळांची छायाचित्रांसह तपासणी; सुरक्षा, आरोग्य, स्वच्छता व विद्यार्थी उपस्थितीवर विशेष लक्ष*











