*बल्लारपुरात रेतीचा साठा; वैध की अवैध*
बल्लारपुरात चालू असलेल्या एसएनडीटी विद्यापीठाच्या बांधकामाच्या ठिकाणी, वन विभागाच्या बांधकामाच्या ठिकाणी, कोर्टाच्या बांधकामाच्या ठिकाणी भारी प्रमाणात रेतीचा साठा आढळून आल्याची घटना समोर आलेली आहे.
हा साठा वैध आहे की अवैध आहे. हा मात्र संशोधनाचा विषय आहे. संबंधित अधिकारी यावर मौन धारण करून आहे.