Wednesday, August 26, 2026
spot_img
Homeबल्लारपूर*महात्मा गांधी स्मारक परिसरात बॅनर तथा दुकान बेधडक*

*महात्मा गांधी स्मारक परिसरात बॅनर तथा दुकान बेधडक*

*महात्मा गांधी स्मारक परिसरात बॅनर तथा दुकान बेधडक*

नगर परिषद बल्लारपूर ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर तर्फे
महात्मा गांधी स्मारक परिसरात कोणतेही बॅनर तथा दुकाने लावू नये अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
*आदेशान्वये*
*मुख्याधिकारी नगर परिषद, बल्लारपूर*
असा फलक लावून आहे.
परंतु या ठिकाणी दररोज बॅनर आणि दुकान लावल्या जात आहे. मुख्याधिकारी नगरपरिषद बल्लारपूर यामुळे हतबल आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page