Tuesday, September 1, 2026
spot_img
HomeFestivals*के.जी.एन. पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बल्लारपूर यांच्या वतीने आयोजित ईद मिलाद-ऊन-नबी...

*के.जी.एन. पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बल्लारपूर यांच्या वतीने आयोजित ईद मिलाद-ऊन-नबी कार्यक्रम पवित्र पर्व- शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले*

*के.जी.एन. पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बल्लारपूर यांच्या वतीने आयोजित ईद मिलाद-ऊन-नबी कार्यक्रम पवित्र पर्व- शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
के.जी.एन. पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बल्लारपूर यांच्या वतीने आयोजित ईद मिलाद-ऊन-नबी कार्यक्रमास उपस्थित राहून सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक शेख मेहमूद सर, अंजुम नदीम कुरैशी, यास्मिन मॅडम, ॲड. फराद बेग सर, शाहीन शेख मॅडम, फैयाज अहमद सर, सय्यद रमजान अली, तसेच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्यवाह श्री. दीपक धोपटे, रमजान अली, हाजी अन्वर अली, शरीष सर, नियाझ खान, वाघमारे मॅडम यांच्यासह संस्थेतील शिक्षक-कर्मचारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ईद मिलाद-ऊन-नबीच्या पवित्र पर्वानिमित्त प्रेम, बंधुभाव, शांतता, एकता आणि मानवतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी आयोजकांच्या वतीने माझा केलेला मान-सन्मान हा माझ्यासाठी अत्यंत आपुलकीचा व आनंदाचा क्षण होता. त्याबद्दल सर्व आयोजकांचे मनःपूर्वक आभार.
तसेच कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन व सामाजिक सलोखा जपणाऱ्या या सुंदर उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक व अभिनंदन!
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page