Wednesday, September 2, 2026
spot_img
Homeबल्लारपूरबल्लारपुर येथील प्रभाग क्र. १० मध्ये विकासकामे प्रगतीपथावर..!

बल्लारपुर येथील प्रभाग क्र. १० मध्ये विकासकामे प्रगतीपथावर..!

बल्लारपुर येथील प्रभाग क्र. १० मध्ये विकासकामे प्रगतीपथावर..!

*ज्योत्स्ना वानखेडे*:
प्रभाग क्र. १० मधील नागरिकांच्या पाणीपुरवठ्याची समस्या लक्षात घेऊन संतोषी माता वार्ड आणि बुद्ध नगर वार्ड या दोन ठिकाणी नवीन ट्यूबवेल बोरिंगच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
या कामामुळे भविष्यात परिसरातील नागरिकांना पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार असून, पाणीपुरवठ्याची समस्या कमी होण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.
नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रभाग क्र. १० मध्ये विकासकामे सातत्याने सुरू ठेवण्याचा संकल्प आहे. नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि परिसराचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे ध्येय आहे. या प्रसंगी नगराध्यक्षा डॉ. अल्का काकू वाढई, नगर सेवक सुमित (गोलू) डोहने, नगर सेविका साजिया शेख, शाहिद शेख, रिक्की कैथवास, शिवा पाल, सारिका रिंगणे, चंद्रकला पाटील, शीतल गेडाम, वैशाली साठे उपस्थित होते.
नागरिकांचा विश्वास, विकासाची साथ आणि प्रभागाच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर!
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page