Sunday, September 13, 2026
spot_img
HomeMaharashtra*पोलीस निरीक्षकाचे कान टोचल्यावर त्यांनी पवित्रा बदलला*

*पोलीस निरीक्षकाचे कान टोचल्यावर त्यांनी पवित्रा बदलला*

*पोलीस निरीक्षकाचे कान टोचल्यावर त्यांनी पवित्रा बदलला*

महाराष्ट्राच्या  एका जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये असलेले पोलीस निरीक्षक हे अवैध धंदेवाल्याकडून वसुली करायला स्वतः जात असल्याची चर्चा ऐकवल्या होती.
नंतर आपल्या अधिपत्याखाली येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठवायचे. याचा अर्थ असा होत होता की, अवैध धंदेवाले हे  महिना पोलीस निरीक्षकांना द्यायचे, व त्यासोबतच येणाऱ्या  त्या पोलीस निरीक्षकाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या कर्मचाऱ्यांना द्यायचे अशी चर्चा सुरू होती.
या सर्व गोष्टीमुळे अवैध धंदेवाले त्रासून गेले, व एका नेत्याच्या माध्यमातून त्यांनी ही रिपोर्ट त्या जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकाला दिली अशी चर्चा सुरू होती.
पोलीस अधीक्षकांनी त्या पोलीस निरीक्षकाला बोलावून त्याचे चांगलेच कान टोचल्याची चर्चा सुद्धा जोरात सुरू होती, त्यामुळे पोलीस निरीक्षकांनी आपला पवित्रा बदलला असून त्यांनी वसुलीसाठी एक माणूस ज्याचा पोलीस विभागाची काही संबंध नाही त्याला ठेवले असल्याची चर्चा सुरू आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page