*शांतता समितीच्या बैठकीत पत्रकारांचा विसर*
महाराष्ट्रातील एका पोलीस स्टेशनला हाताळणाऱ्या ठाणेदाराचे कान तेथील पोलीस अधीक्षकांनी टोचल्यानंतर यांनी आपले वसुलीचे धंदे बंद केले नसल्याची चर्चा सुरू आहे.
वसुली पात्र ठरवण्यासाठी ठाणेदार आपल्या अधिनस्त येणाऱ्या होमगार्ड चा वापर करत असल्याची चर्चा सुरू आहे.
उत्सवासाठी पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक ठेवण्यात आली होती. या महाशयांनी त्यामध्ये पत्रकारांनाच विसरले असल्याची चर्चा सुरू आहे.
शांतता कमिटीची बैठक झाल्यानंतर ग्रुप वर प्रेसनोट प्रकाशित करण्यात आली होती. परंतु ग्रुपवर विरोध झाल्यामुळे ती प्रेसनोट डिलीट मारण्यात आली अशी चर्चा सुरू आहे.