Friday, October 9, 2026
spot_img
HomeElectionबल्लारपूरात नागपूर विभाग पद्विधर मतदारसंघ निवडणूक आढावा बैठक

बल्लारपूरात नागपूर विभाग पद्विधर मतदारसंघ निवडणूक आढावा बैठक

बल्लारपूरात नागपूर विभाग पद्विधर मतदारसंघ निवडणूक आढावा बैठक

*ज्योत्स्ना वानखेडे*:
नागपूर विभाग पद्विधर मतदार संघाचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांच्या निवडणूक प्रचारार्थ कबीर लाँन, बल्लारपूर येथे चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार  सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली, खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर, आमदार अँड. अभिजित वंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.
यावेळी माजी आमदार जैनुद्दिन जव्हेरी,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, शहर काँग्रेस अध्यक्ष अब्दुल करीम,न.प.उपाध्यक्ष देवेंद्र आर्य,तालुका कांग्रेस अध्यक्ष गोविंदा उपरे,सिनेट सदस्य दिपक धोपटे अनुसूचित जाती विभाग काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवन भगत, भाष्कर माकोडे, नगरसेवक ईश्माईल ढाकवाला, माजी नगराध्यक्ष छाया मडावी, पवन मेश्राम,शिल्पा चुटे,वैष्णवी जुमडे,मोना धानोरकर, वैशाली हूमने ,करुणा रेब्बावार, सुनीता जिवतोडे, प्रियंका थुलकर,अंकुबाई,ॲड. मेघा भाले, आर. आर. यादव, नरेश मुंदडा डेविड कामपेल्ली, कैलाश धानोरकर, शाहिद शेख यासह बल्लारपूर काँग्रेसच्या विविध फ्रंटल आर्गनायझेशनचे तसेच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पद्विधर मतदार उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page