Thursday, October 22, 2026
spot_img
HomeRajura*राजुरा पोलीस स्टेशन मोपेड मोटार सायकल चोरी करणारा इसमावर गुन्हे शोध...

*राजुरा पोलीस स्टेशन मोपेड मोटार सायकल चोरी करणारा इसमावर गुन्हे शोध पथकाची कार्यवाही*

*राजुरा पोलीस स्टेशन  मोपेड मोटार सायकल चोरी करणारा इसमावर गुन्हे शोध पथकाची कार्यवाही*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
पोलीस स्टेशन राजुरा येथे फिर्यादी नामे गोविंदा मदत झाडे रा. जवाहरनगर राजुरा यांनी फिर्यादी दिली की, दि. 10/10/2026 रोजी चे 23/00 वा. ते दिनांक 11/10/2026 चे 11/00 वा सुमारास कोणीतरी अज्ञात चोराने घरासमोरून जवाहरनगर राजुरा येथून त्याची मालकीची पांढऱ्या रंगाची मोपेड हिरो कंपनीची मेस्ट्रो मोटार सायकल क्र. MH 34 BA 3464 क्र.किं. अं. 1,00,000/- रु. ही चोरी केली आहे. अशा फिर्यादीचे तोंडी तक्रारीवरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांचे नेतृत्वाखाली डि .बी इंचार्ज सपोनी लक्ष्मण लोकरे व सोबत डी.बी पथक यांनी गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध करीत असतांना गोपनीय बातमीदार कडून मिळालेल्या माहितीवरून खालील नमूद आरोपीला जवाहरनगर राजुरा यास ताब्यात घेवुन अटक केली व त्यांच्याकडून गुन्ह्यात दाखल असलेल्या मोपेड गाडी खालीलप्रमाणे जप्त केली आहे.
*पोलीस स्टेशन अप क्र 778/2026 कलम 303(2) भा.न्या.सं*
*आरोपीचे नाव:-1) दिपक मारोती उमरे वय 38 वर्ष व्यवसाय मजुरी रा. माता मंदिर वार्ड राजुरा ता राजुरा.जि चंद्रपूर*
*जप्त मोपेड गाडीचे वर्णन*
*पांढऱ्या रंगाची मोपेड हिरो कंपनीची मेस्ट्रो मोटार सायकल क्र. MH 34 BA 3464*
*किं. अं. 1,00,000 रु*
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री.आयुष नोपानी  चंद्रपूर ,मा.अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे चंद्रपूर मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.कुमार सुशांत स राजुरा  यांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक नितिन चिंचोळकर, यांचे नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनी लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम, संजय चौधरी, पोहवा विक्की निर्वाण, पोहवा अनुप डांगे, पो.अ. शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी,गुडेराव पोले राजीव दुबे यांनी केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page