Friday, May 1, 2026
HomeBirthdayनिःशुल्क रोग निदान शिबीर व रक्त तपासणी
spot_img

निःशुल्क रोग निदान शिबीर व रक्त तपासणी

निःशुल्क रोग निदान शिबीर व रक्त तपासणी

श्रेयश वानखेडे:श्री साईबाबा मंदिर बालाजी वॉर्ड बल्लारपूर येथे महाकाली हेल्थ केअर फाउंडेशन   चंद्रपूर द्वारा श्री. पांडुरंग जरीले यांच्या वाढदिवस निमित्ताने दि.10.8.2025 ला सकाळी 10 वा.पासून सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत  सर्व रोग निदान शिबीर व रक्त तपासणी ब्लड ग्रुप शुगर, सिकलसेल एच. बी. अन्य प्रकारची रक्त तपासणी करण्यात आली. शिबिरात 67 लोकांनी लाभ घेतला. यात डॉ. भावेश मुसळे बाल रोग, डॉ. दिपाली मुसळे (जरीले)स्त्री रोग तज्ज्ञ, डॉ. आशीष गुज्जनवार जनरल चिकित्सक, डॉ. गौरव गीरडकर जनरल चिकित्सक, सौ. अक्षता गुज्जनवार, साक्षी निरांजने फार्मसी, रक्त तपासणीसाठी पवार पॅथालाजी चंद्रपूर यांची चमू एस. पी.पवार, विशाल पवार, चेतना ठाकूर, गायत्री दुर्गे, रमेश कुडवे, आकाश थेरे,भरत पेंदाम, यांचे सहकार्य लाभले. यशस्वितेसाठी शंकर पुलगमवार, तुळशीराम महाकाळकर, भास्कर शेडके, साई पिल्ले, गणेश झाडे, गणपत राखुंडे, शांता जरीले, गणेश ठाकरे, विमल अंड्रस्कर, शीला आसुटकर, सुमन ठाकरे, कुंदा राखुंडे, रामकृष्ण ढवळे,दिनेश मेश्राम, प्रशांत मेश्राम, विकास धोंडगे साई कृपा वॉटर,सुवर्णा कष्टी, सुवर्णा झाडे, सोनाली काकडे, स्मिता पिंपळकर, भय्याजी कष्टी, अनुराधा वरारकर, संध्या मिश्रा, प्रमोद दळणे, सचिन काकडे, संजय वरारकर, प्रकाश झाडे, कृत्तिका पुलगमवार, ललित पिल्ले, ईत्यादींनी अथक परिश्रम घेतले. व कार्यक्रम यशस्वी केला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page