सेवानिवृत्त शिक्षक सुरेश दयालपवार यांचे निधन
ज्योत्स्ना वानखेडे:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथिल सेवानिवृत्त शिक्षक सुरेश यादवराव दयालपवार यांचे दिनांक: १४/०३/२०२६ ला अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दि. १५ /०३/२०२६ ला दुपारी: १.०० वाजता बल्लारपूर येथील मोक्षधाम घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले. श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला.