आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला खरीप हंगाम २०२६-२७ नियोजनाचा सविस्तर आढावा
खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही; खत, बियाणे व पतपुरवठ्यावर विशेष लक्ष
आ.मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून २८ तारखेला मुंबईत राज्यमंत्री कृषी व सचिवांसोबत बैठक; शेती संदर्भातील दीर्घकालीन प्रलंबित प्रश्नांवर होणार सविस्तर चर्चा
बल्लारपूर मतदारसंघात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा विशेष प्लॅन; महाविस्तार ॲपच्या व्यापक प्रसारावर भर









