चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा बल्लारपूर तर्फे कर्ज वाटप
ज्योत्स्ना वानखेडे:
दिनांक 27 एप्रिल 2026 बँकेचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्र श्रीनिवास शिंदे साहेब ,उपाध्यक्ष माननीय श्री संजय डोंगरे साहेब तथा समस्त संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा-बल्लारपूर अंतर्गत मा. संचालक डॉ. श्री. अनिल वाढई साहेब यांच्या शुभ हस्ते दहेली सेवा सह. संस्था र न 723 पिक कर्ज वाटप सभासद 152 रु. 223.08 लाख कर्ज वाटप व बामणी सेवा सह.संस्था र.न. 730 पिक कर्ज वाटप सभासद 275 रु. 337.07 लाख वाटप करण्यात आले त्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेशजी राजुरकर साहेब, सचिव श्री. दिनेश शेरकी, शाखाधिकारी कु. सी. जी. काकडे ,निरीक्षक श्री. सी. ए. येटे, ग्रेट 1 कु. एस. एन. खवसे , ग्रेट 2 श्री. डी. एस. कुमरे , लिपिक श्री. वाकोडे, श्री. अवगान, कु. रागीट, कु. शेख शिपाई श्री.देशकर आय आर वी. भसारकर , चौधरी उपस्थित होते.