Thursday, July 9, 2026
Homeबल्लारपूर*वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी व भारतीय बौद्ध महासभा द्वारा सामूहिक आदरांजली*
spot_img

*वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी व भारतीय बौद्ध महासभा द्वारा सामूहिक आदरांजली*

*वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी व भारतीय बौद्ध महासभा द्वारा सामूहिक आदरांजली*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक 07/ 07/  2026 ला सायंकाळी 6.30 वाजता वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी,व भारतीय बौद्ध महासभा व्दारे सामुहिक आदरांजली अर्पीत करण्यात आली याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष उमेश जनार्दन कडू, महिला आघाडीचे शहराध्यक्ष रेखाताई पागड़े,भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष रमणजी पुणेकर,भारतीय बौद्ध महासभेचे महिला  शहराध्यक्षा गायत्रीताई रामटेके, वंचित युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अभिलाष चुनारकर,शहर महासचिव गौतम रामटेके, बेघर जनकल्याण सोसायटीचे सचिव देवराम नंदेश्वर, रत्नमालाताई निरांजणे, संगीता साखरे, प्रियंकेश शिंगाडे,मून साहेब, वत्सला तेलंग, शालिनी वावरे, रेखा मेश्राम, प्रज्ञा नमनकर, संगीता वनकर,शालु चांदेकर,आशा भाले, वनमालाताई भसारकर,ममता कुंभारे , नंदाताई देशभ्रतार सर ,मंगला झाडे,जया भंडारे, अल्का अलोने, प्रेमिला लभाने , मानकरताई , मुनताई , शिंदेताई , किरणताई रामटेके,आदी बहुसंख्य बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.
यावेळी थायलंडमध्ये अपघातात मृत्यू पावलेल्या नौ बौद्ध भिक्षूंना आदरांजली अर्पित करण्यात आली तत्पूर्वी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी आपल्या संबोधनात या अपघाताने धम्माची मोठी हानी झालेली आहे अशा भावना व्यक्त करत दिवंगत नौ बौद्ध भिक्षूंना आपली आदरांजली अर्पित केली त्रिशरण -पंचशिल-व सुत्तपठन घेऊन आदरांजली अर्पण करण्यात आली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page