*महानगरपालिकेच्या दोन नगरसेवकांना महाप्रसादाचे वितरण*
महाराष्ट्रातील एका महानगरपालिकेच्या दोन नगरसेवकांना नागपूरला बोलावून एका व्यापाऱ्याने महाप्रसादाचे वितरण केल्याची घटना चर्चिले जात आहे.
महानगरपालिकेच्या दोन नगरसेवकांनी व्यापाराला सांगितले की, आपला धंदा आमच्या एरिया मध्ये येतो. आणि आम्हाला लक्ष्मीची कमतरता पडली आहे अशी चर्चा आहे.
व्यापाऱ्याने त्यांच्या मनातली गोष्ट ओळखली आणि त्यांना सांगितले की लक्ष्मीची पूर्तता नागपूरला करता येते. महाप्रसादाचे वितरण झाल्यानंतर पूर्तता झाली असल्याचे चर्चिले जात आहे.