Sunday, September 27, 2026
spot_img
HomeElection*निवडणुकीचे फॉर्म गायब करणारा तो नेता कोण?*

*निवडणुकीचे फॉर्म गायब करणारा तो नेता कोण?*

*निवडणुकीचे फॉर्म गायब करणारा तो नेता कोण?*

मी एक चांगला माणूस आहे. मी फार पुण्याचे काम केले आहे. असे म्हणून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार्टीत प्रवेश करणारा एक महाराष्ट्रातील नेता जो केव्हा इकडे, केव्हा तिकडे होण्यात पटाईत आहे.
निवडणूक आहे हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काही फॉर्म भरून घेतले. नंतर सर्व फॉर्म यांनी आपली छाती ताठ करून, मोठेपणा दाखवून चंद्रपूरच्या ऑफिसमध्ये जमा केले.
तेथे झाले असे की, चंद्रपूरच्या शहर आणि तालुका लेव्हलवर फॉर्मची सॉर्टिंग  केल्या गेली. बाकीचे फार्म रिजेक्ट केल्या गेले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page