Monday, October 12, 2026
spot_img
HomeBirthday*श्री गणेश झाडे यांचा वाढदिवस साजरा*

*श्री गणेश झाडे यांचा वाढदिवस साजरा*

*श्री गणेश झाडे यांचा वाढदिवस साजरा*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक 10/10/2026 ला श्री साईबाबा मंदिर बालाजी वार्ड, बल्लारपूर येथे श्री गुरुदेव साई भजन मंडळाचे उपाध्यक्ष श्री गणेश झाडे यांचा वाढदिवस सायंकाळी: 8.00 वाजता भजन आरती नंतर केक कापून साजरा करण्यात आला.
 श्री साई मंदिरात भजन मंडळाचे अध्यक्ष श्री भालचंद्र कोंडेकर तसेच सर्व सदस्य  गुलदस्ता देऊन शुभेच्छा दिल्या. शंकर पुलगमवार, प्रकाश झाडे, गणपत राखुंडे, भास्कर शेळके, नरेंद्र पोटे , श्री महाकाळकर, बालाजी भोंगळे, रामकृष्ण ढवळे ,सौ मेघा कोंडेकर, सुवर्णा झाडे, सौ साधना झाडे, शीला आसुटकर, संध्या मिश्रा, कुंदा राखुंडे, नीता पोटे, अनुराधा झाडे, चारू झाडे, तक्षम झाडे, संवेद पोटे, सुमन ठाकरे, सुवर्ण कष्टी, सौ साखरकर वरील सर्व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हजर होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page