Wednesday, August 5, 2026
spot_img
HomeJayantiमहात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे शिवाजी महाराज जयंती साजरी

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे शिवाजी महाराज जयंती साजरी

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे शिवाजी महाराज जयंती साजरी

श्रेयश वानखेडे:
महात्मा ज्योतिबा फुले ( हिंदी, उर्दू, तेलुगू ) विद्यालय, बल्लारपूर येथे  दिनांक 19/02/2024  रोजी ला छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती  साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे सचिव  सुभाष ताजने, पर्यवेक्षक प्रकाश सर, पाळी प्रमुख  नंदकिशोर साळवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनावर मौलिक विचार मांडले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन बोरकुटे सर यांनी केले. आभार  पाठर्डे सर यांनी केले.  ” गर्जा महाराष्ट्र माझा ” हे महाराष्ट्र राज्य गीत सर्व उपस्थितांनी गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अशी माहिती रवी अनसुरी सरांनी दिली
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page