Saturday, June 27, 2026
HomeReportingचौथ्या स्तंभाला मिळाला न्याय...!
spot_img

चौथ्या स्तंभाला मिळाला न्याय…!

चौथ्या स्तंभाला मिळाला न्याय…!

न्यायालयाने जामीन फेटाळला: लगेच आरोपीला अटक

“पत्रकार संरक्षण समिती” च्या पाठपुराव्याला यश…!

श्रेयश वानखेडे: 
हिंगणघाट येथील स्थानिक रेती तस्करांकडून पत्रकारांवर हल्या संदर्भात लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात या मथळ्याखाली प्रसारित केले होते या वृत्ताचे पडसाद राज्यभर उमटू लागले. पत्रकार संरक्षण समितीने निषेध नोंदवला. आरोपी रेती तस्करांनी न्यायालयाने कडे जामीन अर्ज दाखल केला परंतु हिंगणघाट न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळतातच. आरोपी रेतीतस्कराला कलम ३२४ , ४१ अंतर्गत पोलिसांनी अटक केली. पत्रकार संरक्षण समितीच्या पाठपुराव्यानंतर चौथ्या स्तंभाला न्याय मिळाला. राज्यात अनेक पत्रकारांवर रेती तस्करांकडून जीवघेणे हल्ले होत असतात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. अन्यथा पत्रकार संरक्षण समिती आंदोलन उभारेल असा इशारा पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांनी दिला.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page