Sunday, May 31, 2026
Homeबल्लारपूरयुवकाची नदीत उडी घेऊन आत्महत्या
spot_img

युवकाची नदीत उडी घेऊन आत्महत्या

युवकाची नदीत उडी घेऊन आत्महत्या

श्रेयश वानखेडे:
दारूच्या व्यसनी झालेल्या एका युवकाने वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आले.
         तालुक्यातील कळमना येथील ३५ वर्षीय युवक विकास सदाशिव कुमरे हे १२ डिसेंबर पासून घरून निघून गेला होता. १३ डिसेंबर रोजी त्याची लापता झाल्याची तक्रार त्यांचा कुटुंबियांनी बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे दिली होती. त्याची सर्वत्र शोध घेतले असता आज, १६ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता त्याचे प्रेत वर्धा नदीच्या पात्रात दिसून आले.  पोलीसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले व प्रेत नदीतून बाहेर काढून पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ दिवाकर गुरुनुले करीत आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page