Tuesday, June 16, 2026
HomeSpardhaना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे अनेक क्रीडा शिक्षक व क्रीडा प्रेमी यांनी केले अभिनंदन...
spot_img

ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे अनेक क्रीडा शिक्षक व क्रीडा प्रेमी यांनी केले अभिनंदन व आभार

ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे अनेक क्रीडा शिक्षक व क्रीडा प्रेमी यांनी केले अभिनंदन  व आभार

श्रेयश वानखेडे:
मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र राज्य यांच्या ऊर्जावान आणि विकासात्मक मार्गदर्शनात मिशन ओलंपिक 2036 चे ध्येय ठेवून ६७ वे राष्ट्रीय शालेय ॲथलेटिक्स स्पर्धा 2023-24 तालुका क्रीडा संकुल, बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर येथे 26-31 डिसेंबर या कालावधीत यशस्वीपणे संपन्न झाले. चंद्रपूर जिल्ह्यात हा ऐतिहासिक आणि गर्वाचा प्रसंग घडवून आणला आणि या महत्वपूर्ण प्रसंगात आम्हाला भाग घेता आला आणि योगदान देता आले करिता आदरणीय सुधीरभाऊ यांचे इंजि.देवेंद्र वाटकर शहर सचिव भाजपा बल्लारपूर व श्री किशोर मोहुर्ले तालुका क्रीडा संयोजक बल्लारपूर यांच्या नेतृत्वात बल्लारपूर शहरातील 66 युवा युवती खेळाडूंनी अभिनंदन केले व आभार मानले. या अविस्मरणीय क्षणाचे साक्षी आमच्या सोबत संपूर्ण जिल्हा झाला आणि जिल्ह्यातील प्रत्येक खेळाडूमध्ये एक नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली जे भविष्यात होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेकरिता प्रेरणादायी ठरेल. खेळाडूच्या उज्वल भविष्य करिता आपल्या या हिमालयीन सार्थक प्रयत्नाला मानाचा मुजरा व आम्ही याकरिता सदैव आपले ऋणी राहू असे मत इंजि.देवेंद्र वाटकर, श्री किशोर मोहुर्ले ,श्री प्रमोद रामिल्लावार,श्री गुलाम अहमद,श्री अशोक कामडे,श्री सुनील कांबळे,सरोज यादव, डेव्हिड नार्सिस, स्वप्निल धोडरे,रोहित शर्मा,स्वप्निल डंभारे,विवेक शर्मा,मनोज डे,प्रीतम वाढई, परवेज,मोनिका पोडे, कोमल जंजरला,श्रुती श्रीवास्तव,सदा भिमंनवार तसेच इतर उपस्थित सर्व क्रीडा शिक्षक व युवा खेळाडूंनी व्यक्त केला.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page