Wednesday, June 24, 2026
HomeSpardhaबल्लारपूर रेल्वे स्टेशन वरून कराटेपटू हरियाणा कुरुक्षेत्र करिता रवाना
spot_img

बल्लारपूर रेल्वे स्टेशन वरून कराटेपटू हरियाणा कुरुक्षेत्र करिता रवाना

बल्लारपूर रेल्वे स्टेशन वरून कराटेपटू हरियाणा कुरुक्षेत्र करिता रवाना

श्रेयश वानखेडे:
दिनांक 03/01/2024 ला बल्लारपुर रेल्वे स्टेशन वरुन कराटे पटु हरियाणा कुरुक्षेत्र करिता रवाना झाले. दि. 05 जनवरी ते 07 जनवरी 2024 हरियाणा( कुरुक्षेत्र) येथे होत असलेल्या  23 राष्ट्रीय कराटे आल इंडिया शोतो कप करिता  आय एस के एफ महाराष्ट्र , शौर्य कराटे क्लब  बल्लारपूर  चे कराटे टिम हरियाणा करिता रवाना प्रशिक्षक सेन्सेई संजीव कुबडे,से.अजय खोब्रागडे,से.अनिल संटीवार, से. संजय पारधी, से.सतीशबाबु अग्रवाल, से.विकास देशभ्रतार ह्यांनी 23 राष्ट्रीय कराटे करिता मुलांचे चयन केले. खेळांच्या विविध प्रकारा मध्ये मुलांची निवड  करण्यात आली.
 अमूल्या शितिल हाड़के, साहील संजय खोब्रागडे, गार्गी सुमित आमटे, आरुष बालाजी चौधरी, मानव देवीदास ताडुरवार, निधि रितेश भोंडे, सेजल प्रशांत भुते, रोहन प्रभाकर सिमलवार, चैतन्य संजीव कुबड़े यांची निवड करण्यात आली या राष्ट्रीय कराटे स्पर्धा मधे भारताच्या काना कोपरयातून स्पर्धक भाग घेणार आहेत. या मधे पालक वर्ग शितिल मनोज हाड़के, शालिनी शितिल हाड़के, टिया शितल हाड़के, सोनाली सुमित आमटे, अपूर्वा विजय सातपुते, रंजना बालाजी चौधरी, वैशाली संजीव कुबड़े, तसेच या स्पर्धा करिता जेष्ठ नागरिक व मुलांच्या शिक्षक वर्ग आणि प्राध्यापकांनी मुलांना शुभेच्छा दिल्या.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page