Friday, June 19, 2026
HomeJayanti*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम संपन्न*
spot_img

*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम संपन्न*

*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम संपन्न*

श्रेयश वानखेडे:
भिक्षु निवास पाली विद्यालय बुध्द विहार, विद्यानगर बल्लारपुर  येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमात आयु.नंदाताई मून यांनी सावित्रीबाई यांचा एकपात्री प्रयोग सादर केला. सावित्रीबाई यांचे जिवंतपणा सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमात रसिकाताई वाघमारे, पूनम वाघमारे, वनिता नगराळे,बोरकरताई यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन नीता कोरडे ,प्रास्ताविक विद्याताई भगत, तर आभार अपर्णा खोब्रागडे यांनी केले. त्रिशरण पंचशीलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.बोरकरताईनी सुंदर गाणे सादर केले.कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page