Tuesday, January 20, 2026
HomeBirthdayयुवा नेते सुजातदादा प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा
spot_img

युवा नेते सुजातदादा प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा

युवा नेते सुजातदादा प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा

 

श्रेयश वानखेडे:
वंचित बहुजन महिला आघाडी शहर बल्लारपूर तर्फे
15 जानेवारी 2024 ला युवा नेते सुजातदादा प्रकाश आंबेडकर यांचा जन्मदिन अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. महिला आघाडी बल्लारपूरच्या शहराध्यक्षा रेखाताई पागडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन करत वंचित बहुजन आघाडी तसेच महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उपस्थितीत मान. सुजातदादांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करत शुभेच्छा दिल्या.
 याप्रसंगी लहान मुलांच्या हस्ते केक कापण्यात आला, विजय घोषणा देण्यात आल्या.
कार्यक्रमाला सत्यभामाताई भाले, महिला आघाडी जिल्हा सल्लागार,  उमेशभाऊ कडू  कार्याध्यक्ष , विश्वास देशभ्रतार उपाध्यक्ष,
प्रभुदासजी देवगडे सचिव, राकेशजी पेटकर, संजय जिवने, शुभम दुधे, प्रज्ञाताई नमनकर, नंदाताई देशभ्रतार, समताताई लभाने, शालुताई चांदेकर, वंदना पुणेकर, पाटीलताई, सुशीलाताई रंगारी, शोभाताई दुपारे, सुरेखाभगत, दमयंती सातपुते, आशा मानवटकर, सविता थुलकर सर्व मान्यवर महिला व पाझारे, ईश्वर पाटील, प्रियंकेश शिंगाडे,धम्मदिप वाळके, व ईतर असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page