Friday, April 17, 2026
HomeSpardhaभद्रावतीत राष्ट्रीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा
spot_img

भद्रावतीत राष्ट्रीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा

भद्रावतीत राष्ट्रीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा

नामांकित क्रिकेटपटू होणार सहभागी

श्रेयश वानखेडे:
लक्ष फाउंडेशन भद्रावती तर्फे स्वर्गीय पंजाबराव शिंदे स्मृती प्रित्यर्थ राष्ट्रीय T20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक 7 ते 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत पिपराडे मैदान चंद्रपूर -नागपूर रोड येथे करण्यात आलेले आहे.
या स्पर्धेत देशातील जबलपूर, लखनऊ, इटावा, बेंगलोर तेलंगणा तसेच राज्यातील जळगाव, नागपूर, चंद्रपूर येथील नामांकित क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये अनेक नामांकित क्रिकेटपटूंचा  समावेश असणार आहे.
स्पर्धेचे प्रथम बक्षीस दोन लाख अकरा रुपये तर द्वितीय एक लाख 11 हजार रुपये तसेच शील्ड असणार आहे. सोबतच व्यक्तिगत बक्षीस सुद्धा मोठ्या प्रमाणात देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 7 फेब्रूवारी 2024 ला सकाळी 10.00 वाजता होणार असून क्रिकेट प्रेमींनी या राष्ट्रीय स्पर्धेचा आनंद लुटावा असे आवाहन लक्ष फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप शिंदे, सुनील महाले, रोहन कुटेमाटे ,नकुल शिंदे ,समीर बल्की, प्रशांत शिंदे, सचिन सरपटवार यांनी केले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page