बल्लारपूर पांचाळ महिला समाजाच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रम

बल्लारपूर पांचाळ महिला समाजाच्या वतीने दिनांक 08 फेब्रुवारी 2024 ला हळदीकुंकू चा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश बल्लारपूरातील पांचाळ समाजाला एकत्रित आणणे व ऐक्याची भावना जागृत करणे आहे. या कार्यक्रमाला एकत्रित झालेल्या महिलांनी हळदीकुंकू, वाणवाटप व विविध खेळ घेतले. मोठ्या उत्साहाने सर्व महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या.अशी माहिती श्री.रवी अनसुरी सरांनी दिली.






