Wednesday, February 11, 2026
HomeChandrapurचंद्रपूर जिल्हा भाजपा किसान मोर्चा जिल्हा कार्यकारिणी जाहिर
spot_img

चंद्रपूर जिल्हा भाजपा किसान मोर्चा जिल्हा कार्यकारिणी जाहिर

चंद्रपूर जिल्हा भाजपा किसान मोर्चा जिल्हा कार्यकारिणी जाहिर

भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार यांनी केली घोषणा

Shreyash Wankhede: भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार यांनी नवनियुक्त चंद्रपूर जिल्हा भाजपा किसान मोर्चा कार्यकारिणीची नावे जाहीर केली आहे. यामध्ये सरचिटणीस, उपाध्यक्ष, सचिव यांचा समावेश आहे.

भाजपा किसान मोर्चा ग्रामीणच्या सरचिटणीसपदी  कवडू जरले, काशिनाथ थेरकर, सुभाष पिंपळशेंडे , ओमदेव पाल हे असतील.कोषाध्यक्ष पदी रंजीत डवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दौलत भोपे,  योगेश खामनकर ,‌ घुलाराम धांडे ,  प्रशांत काठवठे , भाऊराव चंदनखेडे , भास्कर वडस्कर , अनंता बावळे , मुरलीधर चुधरी , श्रावण सातपुते यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अरुण पाल,शंकर विधाते , किशोर गुरुले , पुरषोत्तम हिंगाणे , रामदास कवरासे, लोकेश शेंडे , बंडू नैताम , दूशांत ताजणे , बाळा पाचभाई , नितीन घायवार , भालचंद्र वडस्कर हे सचिव असतील.

*राजेंद्र अंबोरकर,अशोक सलोरकर,अरूण नागोसे,विठ्ठल शिंदे,पारस पिंपळकर,सचिन भोगेकर,दशरथ बोरकर,रामभाऊ मोहुर्ले,नेरू मोरे,रामकृष्ण बांदरे,संजय सातपुते,पंढरी वरभे,प्रदिप पाल वाघनक,विठ्ठल चावरे,संदिप बोकारे,जगन ढाकने,सचिन तितरमारे,विजय तराडे,सुभाष राजुरकर,जनार्धन ढुमने,निलकंठ लखमापुरे,सुनिल विरूटकर, दिनकर पत्रुजी शिवगारे,अर्जुन थुटे,आदित्य कारेकार,कैलास धनोरे,दिलीप कांबळे,गजानन गायकवाड,अशोक कांबळी,सहदेव दोनाडकर,जग्गु मनोहर पिसे,संदिप ठाकरे ,बबन पिंपळशेंडे,संजय एकिनकर,ज्ञानोबा येलकेवार,अभय कुथे,विलास डोंबळे,भालचंद्र बोदलकर,नितेश वाढई,रामराव वडस्कर,विनायक जिवतोडे,मारोती झाडे,अरूण कोटगले,शरद सोनवने यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.

विधानसभा संयोजक पदी वाघुजी गेडाम , ओमदेव पाल ,  एकनाथ थुटे , प्रवीण ठेंगणे , बापुजी भोंगळे , तातोबा शिलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोशल मीडिया विभागात मिडिया जिल्हा प्रभारी प्रफुल रोहनकर , सोशल मीडिया प्रभारी पीयुष मेश्राम हे जिल्हा संयोजक असतील.

नवनियुक्‍त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री  हंसराज अहीर, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष हरीश शर्मा , आमदार कीर्तीकुमार भांगडीया , आमदार रामदास आंबटकर , भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंहजी चंदेल , माजी आमदार प्रा. अतुल देशकर , ॲड.संजय धोटे, माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे , विद्या देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस , प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम,माजी आमदार जैनुद्दीन जव्‍हेरी , सुदर्शन निमकर , भाजपा नेते अशोक जीवतोड ,भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत , प्रमोद कडू, खुशाल बोंडे , राजेंद्र गांधी, रमेश राजूरकर , संजय गजपुरे , नामदेव डाहुले , अनिल डोंगरे, आशिष देवतळे,बंडू गौरकार ,महेश देवकाते, वंदना शेंडे, गौतम निमगडे, डॉ अंकुश आगलावे, अरुण मडावी, इमरान पठाण आदींनी अभिनंदन केले आहे.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page