Saturday, March 14, 2026
Homeबल्लारपूरकराटे बेल्ट परीक्षा व एकदिवसीय कराटे प्रशिक्षण आयोजन
spot_img

कराटे बेल्ट परीक्षा व एकदिवसीय कराटे प्रशिक्षण आयोजन

कराटे बेल्ट परीक्षा व एकदिवसीय कराटे प्रशिक्षण आयोजन

श्रेयश वानखेडे:

25.02.2024  ला आय. एस. के. ए. महाराष्ट्र व शौर्य बहुद्देशीय संस्था बल्लारपुर च्या साहाय्याने कराटे  बेल्ट  परीक्षा व एकदिवसीय कराटे प्रशिक्षण च्या आयोजन बल्लारपुर येथे महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपुर येथे घेण्यात आले होते. या बेल्ट परिक्षा करिता आय. एस. के. ए. महाराष्ट्र चे अध्यक्ष व मुख्य  प्रशिक्षक सेन्साई संजिव कुबडे यांच्या द्वारे घेण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्याच्या हस्ते मुलांना प्रशस्ती पत्र व बेल्ट  प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला अथिती म्हनुण श्री प्रविण कुबडे (बामणी प्रोटिन बल्लारपुर) श्री गौरव मामीडवार, आनंद ओदलवार यांची उपस्थिती होती. या बेल्ट परिक्षा मध्ये उत्तीर्ण झालेले मुल/मुली कुमारी आस्था कुसवा (येलो बेल्ट ), कु. क्रुतिका नामलवार (येलो बेल्ट ), कु. काव्या मामिडवार (ऑरेंज बेल्ट ), कु. अमुल्या हाडके (ग्रीन बेल्ट ),साहील खोब्रागडे (ग्रीन बेल्ट ),   मानव ताडुरवार (ग्रीन बेल्ट ),    आरुष चौधरी (ग्रीन बेल्ट ),   विष्णु विश्कर्मा (ग्रीन बेल्ट ),   हर्ष फुलझले (परपल बेल्ट ), अथर्व नुन्नेवार (परपल बेल्ट) तसेच कोलकत्ता येथे झालेले ब्लॅक बेल्ट  परिक्षा मध्ये सेस्साई विकास देशभ्रतार यांना ब्लॅक बेल्ट थर्ड डीग्री (सांदान) सेन्साई सतिश बाबु अग्रवाल यांनापण ब्लॅक बेल्ट थर्ड डीग्री (सांदान)  मु्ख्य  प्रशिक्षक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. सर्व मुलांना प्रशिक्षक सेन्साई विकास देशभ्र्रतारआणि सेन्पाई .रोहन सिमलवार यांच्या द्वारे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच आय. एस. के. ए. महाराष्ट्र चे पदाधिकारी सेन्साई अजय खोब्रागडे सेन्साई अनिल संनटीवार सेस्साई संजय पारधी , सेन्साई सतिश बाबु अग्रवाल व मुलांच्या पालकांनी मुलांचे अभिनंदन व कौतुक केले कार्यक्रमाचे आभार सेस्साई संजिव कुबडे व संचालन अजय खोब्रागडे द्वारा करण्यात आले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page