Sunday, April 19, 2026
Homeबल्लारपूरबल्लारपूर पेपर मिल कामगार मेळावा चे आयोजन
spot_img

बल्लारपूर पेपर मिल कामगार मेळावा चे आयोजन

बल्लारपूर पेपर मिल कामगार मेळावा चे आयोजन

श्रेयश वानखेडे:
 बल्लारपूर पेपर मिल मजदुर सभा  ने कामगार मेळावा २०२४ चे आयोजन १६ एप्रिल रोजी येथील आयडियल ग्राउंड वर केले होते.
    या कामगार मेळावा च्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर पेपर मिल मजदुर सभा चे अध्यक्ष माजी खासदार नरेशबाबु पुगलीया होते. त्यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. त्यांनी कामगारांच्या हितासाठी आपली संघटना कामगार सोबत सैदव राहील. बल्लारपूर पेपर मिल कामगार संघटना व पेपर मिल प्रबंधक सोबत कामगाराच्या हिताचे निर्णय घेऊन पगारवाढ करण्यात आले होते.
     या वेळी मंचावर बल्लारपूर पेपर मिल सभेचे कार्याध्यक्ष तारासिंग कलसी, महासचिव वसंत मांढरे, सहसचिव वीरेंद्र आर्य, चंद्रकांत पोडे, कृष्णन नायर, ऍड. अविनाश ठावरी, चंद्रपूर चे माजी नगरसेवक अशोक नागापुरे, सुदर्शन पुली, सुभाष माथनकर, आशिष मोहता, गजानन दिवसे,रामदास वागदरकर उपस्थित होते.
        कामगार मेळावा ला मनोज मोंडे, दिलीप डोंगे, ठेकेदार बंडूभाऊ पडवेकर, मो. साबीरभाई, आफताब भाई, विलास कोंडावार सहित मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page