Saturday, May 2, 2026
Homeबल्लारपूरआर पी एफ बल्लारशाह कडून योग दिवस साजरा
spot_img

आर पी एफ बल्लारशाह कडून योग दिवस साजरा

आर पी एफ बल्लारशाह कडून योग दिवस साजरा

श्रेयश वानखेडे:
योग हा केवळ व्यायाम किंवा तंदुरुस्तीचा कार्यक्रम नाही, तर तो शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील समतोल साधण्याचे एक माध्यम असून योग ही आपल्या प्राचीन संस्कृतीची अत्यंत मौल्यवान देणगी आहे. ही टिकवण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. योगचे फायदे आणि महत्त्व लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. या करीता आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जुन रोजी साजरा केले जाते.
       या दिवसाचे औचित्य साधून आर पी एफ बल्लारशाह द्वारे आर पी एफ बारेक मध्ये योग दिवस साजरा करण्यात आले. आरपीएफ आरक्षक पवन कुमार यादव यांनी योग चे धडे दिले.
         या वेळी आरपीएफ निरीक्षक सुनीलकुमार पाठक, सहाय्यक उपनिरीक्षक रामनिवास यादव, मंगेश पायधान, रामलखन गुजर सहित आरपीएफ चे आरक्षक उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page