Wednesday, January 14, 2026
HomeDeathअनोळखी मृत इसमा बाबत संपर्क साधावा.
spot_img

अनोळखी मृत इसमा बाबत संपर्क साधावा.

अनोळखी मृत इसमा बाबत संपर्क साधावा.

श्रेयश वानखेडे:
सदर अनोळखी इसम पुरूष वय 60 वर्ष अंदाजे हा दिनांक 28/05/2024 चे 18/00 वाजता दरम्यान लालपेठ कॉलरी ऑटो स्टँड येथे दारू पिऊन बिमार अवस्थेत पडून होता, त्यास अँब्युलन्स 108 ने उपचार करिता COVID  वॉर्ड क्रमांक 2 सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भरती केले असता तो उपचारादरम्यान दिनांक 29/05/2024 चे 12/30 वाजता मरण पावला.

डॉक्टर डेथ मेमो वरून तसेच फिर्यादी gpsi कृष्णा बारेकर यांचे लेखी तक्रार वरून पो. स्टे. चंद्रपूर शहर अकस्मात मृत्यू क्रमांक 68/2024 कलम 174 crpc अन्वये दिनांक 31/05/2024 रोजी नोंद करण्यात आले आहे.

सदर अनोळखी इसम पुरूष याचे वर्णन – वय अंदाजे 60 वर्ष, रंग काळा सावळा, डोक्याचे केस काळे पांढरे वाढलेले, दाढी मिशी वाढलेली काळी पांढरी, बांधा सडपातळ, अंगात निळ्या रंगाच्या फुल शर्ट, निळा रंगाचा फुल पॅन्ट, चेहऱ्यावर उजव्या बाजूला तीळ आहे.
 तरी सदर अनोळखी मृतक इसमाचा नातेवाईक मिळून आल्यास कृपया पो. नी. प्रभावती एकूरके, मो. क्रमांक  9767103829, PSI विजय मुके मो. नंबर 9923401065 यांचेशी संपर्क साधावा. ही विनंती.
असे प्रेस नोट द्वारा कळवण्यात आले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page