Sunday, September 13, 2026
spot_img
Homeबल्लारपूरबल्लारपुर शहरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था सुधारा- AAP चे नगरपरिषदेला निवेदन

बल्लारपुर शहरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था सुधारा- AAP चे नगरपरिषदेला निवेदन

बल्लारपुर शहरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था सुधारा- AAP चे नगरपरिषदेला निवेदन

श्रेयश वानखेडे:
मंगळवार दिनांक:- 09 जुलाई 2024 रोजी आम आदमी पार्टी बल्लारपुर शहर समिती तर्फे  नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांना एक निवेदन देण्यात आले. ज्यामध्ये बल्लारपूर शहरातील  टेकडी, डेपो आणि बस्ती विभागातील सार्वजनिक शौचालयांची लवकर दुरूस्ती करून त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्यात यावे व गांधी संकुल, स्मशानभूमी, कारवा रोड आणि KGN मस्जिद परिसरातील शौचालयाकडे लक्ष द्यावे अशी मागणी  शिष्टमंडळातर्फे करण्यात आली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नागेश्वर गंडलेवार, शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार, शहर उपाध्यक्ष अफजल अली, गणेश सिलगमवार, शहर प्रवक्ता आसिफ शेख, शहर महिला अध्यक्षा किरण खन्ना, रेखा भोगे व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page