पीपीआय (डी) महिला विंग्ज जिल्हा चंद्रपूर ची कार्यकारिणी घोषित मू.नभा एस.वाघमारे, जिल्हाध्यक्षा
श्रेयश वानखेडे:
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया -डेमोक्रटीक च्या कार्यालयात नुकतीच मिटींग संपन्न झाली अध्यक्षता मा.जि.के उपरे, राज्य उपाध्यक्ष यांनी तर अतिथी म्हणून मा.एच.सी.सहारे होते.संचालन महेंद्र खंडाळे यांनी केले.
(1) अध्यक्ष मा. नभा वाघमारे. (2)मू. गीता मुणेश्वर कोवे, उपाध्यक्षा. (3) महासचिव इंजी. आम्रपाली पी.उपरे. (4) मू.हिमा सुशिल सहारे,संघटन सचिव. (5)मू.शिल्पा रा.दुर्योधन, संघटन सचिव. सदस्य म्हणून
(6) मू.प्रज्ञा देवेंद्रनाथ कांबळे, (7)मू.सोनाली मेश्राम, 8)मू.वंदना मधुकर रायपूरे, (9)मू.अस्मिता खोब्रागडे, (10)राखी डी.मेश्राम, (11) मू कविता रामटेके, (12)मू.वंदना गोवर्धन रामटेके, (13) मू.ब बि ता चालखुरे,(14) एड.आम्रपाली कुमुद सहारे, (15) एड.पुनम उमरे, (16)मू.एकनाथ साव अशाप्रकारे जिल्हा कार्यकारिणी पीपीआय (डि) गठीत करण्यात आली. आभार महासचिव इंजि.हिमा सहारे यांनी मानले.