Sunday, September 13, 2026
spot_img
HomeChandrapur24 ऑगस्ट 2024 रोजी सामाजिक लोकशाही परिषद कार्यक्रम

24 ऑगस्ट 2024 रोजी सामाजिक लोकशाही परिषद कार्यक्रम

24 ऑगस्ट 2024 रोजी सामाजिक लोकशाही परिषद कार्यक्रम

श्रेयश वानखेडे:

दिनांक 24 ऑगस्ट 2024 शनिवार सायंकाळी 5.00 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे ” सामाजिक लोकशाही परिषद ” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मान. अशोक वानखेडे वरिष्ठ पत्रकार नवी दिल्ली ” विषय- वर्तमान परिस्थितीमध्ये सामाजिक लोकशाहीचे भवितव्य ” व मान. ई. झेड. खोब्रागडे निवृत्त सनदी अधिकारी व अध्यक्ष संविधान फाउंडेशन, नागपूर ” विषय- संविधानाचे जतन व संवर्धन करण्यासाठी  नागरिकांची भूमिका “
कार्यक्रमाचे अध्यक्ष: मान. दिलीप वावरे सचिव महात्मा फुले तथा प. पू. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती चंद्रपूर, कार्यक्रमाचे उद्घाटक: मान. विनय गौडा जी. सी. जिल्हाधिकारी चंद्रपूर, प्रमुख पाहुणे: मान. मुम्मका  सुदर्शन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर,  स्वागताध्यक्ष: मान. राजकुमार जवादे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया.
या कार्यक्रमाचे आयोजक महात्मा फुले तथा प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती चंद्रपूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोशिएशन ऑफ इंजिनियर्स चंद्रपूर (बानाई), बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया आणि थेंब ग्रुप चंद्रपूर हे आहेत
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page