Monday, January 19, 2026
HomePoliceअनोळखी मृतक इसमाची माहिती असल्यास कळवावे
spot_img

अनोळखी मृतक इसमाची माहिती असल्यास कळवावे

अनोळखी मृतक इसमाची माहिती असल्यास कळवावे

श्रेयश वानखेडे:

सदर अनोळखी मृतक इसम हा दिनांक: 31/ 08 /2024 रोजी ते कळमना रोडचे कडेला मृत अवस्थेत आढळून आला. याबाबत पो. स्टे. ला अप क्र.  846/24 कलम 281,106(1)  सहकलम 134 अ ब 177 मोवाका अन्वये गुन्हा दाखल असून सदर अनोळखी मृतक  इसम बाबत काही माहिती मिळाल्यास पोलीस उपनिरीक्षक लोखंडे( Mobile Number:7721814300) तसेच पोलीस स्टेशन बल्लारपूर(07172240327) येथे कळवावे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page