Saturday, April 18, 2026
HomeChandrapurकाँग्रेस नेते राजू झोडे यांच्या वाढदिवसानिमित्त जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उदघाटन
spot_img

काँग्रेस नेते राजू झोडे यांच्या वाढदिवसानिमित्त जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उदघाटन

काँग्रेस नेते राजू झोडे यांच्या वाढदिवसानिमित्त जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उदघाटन

श्रेयश वानखेडे:
काँग्रेस नेते राजू झोडे यांच्या वाढदिवसानिमित्त जनसंपर्क कार्यालय उदघाटन व अभिष्टचिंतन सोहळा शुक्रवारी थाटात पार पडला.चंद्रपूर शहरातील आरटीओ ऑफीस समोर झालेल्या या कार्यक्रमात खासदार प्रतिभा धानोरकर, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, काँग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी, नम्रता ठेमस्कर,एड सातपुते, हिराचंद बोरकुटे,दिलीप चौधरी,पप्पू देशमुख, बंडू धोत्रे, नंदू नगरकर, सुनिता लोढीया यांच्यासह महाविकास आघाडी च्या अनेकांची उपस्थिती होती.
काँग्रेस पक्ष कसा वाढेल यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, पक्ष मजबूत करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जिल्ह्यातून हद्दपार करा असे खासदार धानोरकर यांनी म्हटले।. यावेळी काँग्रेस नेते राजू झोडे यांचे अभिष्टचिंतन सोहळा पार पडला.यावेळी उपस्थित विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page